डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा संलग्नित

ज्ञानदीप बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित

  • सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय

    (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.) औराळा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित

सावित्रीबाई फुले कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय

बी.ए (B.A)

बी.ए. प्रथम / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष

बी.कॉम (B.Com)

B.Com F.Y, S.Y, T.Y (Sem-1 to 6)

बी. एस्सी (B.Sc)

B.Sc F.Y, S.Y, T.Y (Sem-1 to 6)

वरिष्ठ महविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये

उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा .

At Aurali Post Aurala Tq.Kannad Dist Aurangabad, Kannad, India, Maharashtra
मनोगत
एखादं कुटुंब चालवणे एक कुटुंब प्रमुखाला जसे एका दिव्यातून घेऊन जात असतं अगदी तसंच एखादी संस्था चालवणे किंवा तिच्या सुरूवातीपासून तिला विस्तारा पर्यंत घेऊन जाणार हेसुद्धा एक आव्हानात्मक काम आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेची सुरुवात २०१३ साली शिक्षणानंतर समोर उभ्या राहिलेल्या प्रवासामुळे झाली. एखाद्या शिक्षण संस्थेत आपल्याला नोकरी मिळते का? असा प्रश्न काही ठिकाणी विचारला असता त्या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर हे पदरी पडत होते. आसपास पंचक्रोशीमध्ये आम्ही ज्या सरकारी शाळेत शिकलो ते शिक्षण आम्हाला इथपर्यंत घेऊन आले होते परंतु यापुढची आव्हान ही अजूनही वेगळी असणार होती. याची चाहूल आम्हाला लागली होती. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचा पहिला विचार हा इथूनच जन्माला आला.
विद्यार्थ्यांशी हितगुज
शिक्षणाच्या दारात आपण येऊन ठेपलो की पुढे काय करायचं हा विचार सतत आपल्या आजूबाजूला उपस्थित होत असतो. त्यात काळजीने दिशा दाखवणाऱ्यांचे किंवा आपल्या क्षमता तपासणाऱ्यांते ते हात असतात. विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षण घ्यायचे म्हणून एखाद्या संस्थेकडे बघतो त्यावेळी त्याची अपेक्षा ही फक्त त्यालाच माहीत असते. ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या या झालेल्या विस्तारात आपल्या सारख्या असंख्य विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या स्वप्नांचा वाटा आहे. छोटसं लावलेलं रोप वृक्षामध्ये रुपांतरीत होत असताना अनेक पावसाळे, उन्हाळे आणि सोबतच हिवाळे सुद्धा अनुभवतो

सोयी सुविधा