बी.ए./बी.कॉम /बी.एस्सी. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- १० वीमार्क मेमोव टि.सी.झेरॉक्ससत्य प्रत (०२)
- १२ वी टिसी मुळ प्रत व झेरॉक्स सत्य प्रत (०२)
- १२वी गुणपत्रक मुळ प्रत वझेरॉक्स सत्य प्रत (०२)
- हमि पत्र
- जातीचे प्रमाण पत्र झेरॉक्स सत्यप्रत (०२)
- उत्पन्नाचे मुळ प्रमाणपत्र तहसिल कार्यालयाचे व झेरॉक्स सत्य प्रत (०२)
- बँक पासबुकची झेरॉक्स (०२)
- आधार कार्ड/पावती व झेरॉक्स प्रत (०२)
- कौटुंबिक शिधापत्रिका (राशन कार्ड) व झेरॉक्स प्रत (०२)
- नॅशनॅलिटी व डोमीसाईल प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र तहसिल कार्यालयाचे
- मागील वर्षाचा शिष्यवृत्ती मंजुरी क्रमांक
- पासपोर्ट फोटो ४ (अलिकडील काळातले)
- शैक्षणिक खंड (गॅप) असल्यास प्रमाणपत्र – १०० रु. बाँड पेपर वर