माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

१२ वी च्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ११ वी या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे, त्याप्रमाणे याच क्र. महाविद्याल्यातून ११ वी वर्ग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी १२ वी वर्गासाठी प्रवेश नुतनकरण (पुन्हा प्रवेश) करणे आवश्यक आहे.

प्रत्येक तुकडी/विषयासाठी शासनाने विहित केलेली विद्यार्थी संख्येची कट पूर्ण झाल्यानंतर त्या तुकडीचे / विषयाचे अध्यापन सुरु होईल. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा एखाद्या तुकडीसाठी अथवा विष्यासाठी नियमबाह्य प्रवेश दिला जाणार नाही.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.