* अभ्यासक्रम*
आवश्यक विषयः
- १) इंग्रजी (अनिवार्य)
- २) द्वितीय भाषा:मराठी / हिंदी
- ३) संगणकशास्त्र (प्रथम वर्ष अनिवार्य)
- ४) पर्यावरणशास्त्र (द्वितिय वर्ष अनिवार्य)
ऐच्छिक विषय : खालीलपैकी एका गटातून एकच विषय निवडावा (कोणतेही तीन विषय)
- अ) मराठी / हिंदी / इंग्रजी
- ब) समाजशास्त्र / राज्यशास्त्र / राज्यशास्त्र / इतिहास
- क) लोकप्रशासन / अर्थशास्त्र / म.फुले वडॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा
- ड) मानसशास्त्र / ग्रंथालयशास्त्र / गृहशास्त्र / भुगोल / शारिरीक शिक्षण / ड्रामा
बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या तीन ऐच्छिक विषयापैकी एक विषय मुख्य विषय म्हणून निवडावा त्याच्या चार अभ्यासपत्रिका (पेपर्स ) राहतील. उर्वरित दोन विषयांच्या दोन दोन अभ्यासपत्रिका (पेपर्स ) राहतील. अशा प्रकारे ४+२+२ एकूण ८अभ्यासपत्रिका (पेपर्स) राहतील.
