- मनोरंजनात्मक व ज्ञानरचनात्मक शिक्षण प्रणाली
- प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या
- रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व काळजी
- प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व काळजी
- जनरल नॉलेज व बुध्दीमत्ता वाढविण्यासाठी विशेष वर्ग
- तज्ञ व विद्यार्थाप्रिय शिक्षक
- माफक फिस
- बैठे व मैदानी खेळ
- कृतीयुक्त शिक्षण प्रणाली
- अत्याधुनिक अध्ययन पध्दती
- सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय
- प्रत्येक आठवड्यात टेस्ट घेतली जाईल
- शालेय परिसर उउद्धत च्या निगराणीखाली सुरक्षित
- प्रत्येक महिन्यात पालक मेळावा