वरिष्ठ महविद्यालय । ठळक वैशिष्ट्ये
- गुणवत्तेची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा
- प्रशस्त क्रिडांगण, भव्य वास्तु, निसर्गसानिध्यवशांत परिसर
- अनुभवी, मनमिळावू, तज्ञ व संशोधक वृत्तीचे अध्यापक वृंद
- समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा
- परिपुर्ण संगणक कक्ष
- परिसर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध
- विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासावर सातत्यपूर्ण भर
- क्रिकेट, कुस्ती , मैदानी स्पर्धा, क्रॉसकंट्री, वेटलिफ्टींग पॉवरलिफ्टींग या अश्वमेध आणि महाविद्यालयीन स्पर्धेत संघाचा सहभाग, जिल्हा युवक महोत्सव , आंतरविद्यापीठ युवक महोत्सव आयोजित विविध सांस्कृतिक उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.
विशेष उपक्रम
- विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व गुणवत्तेचा दर्जा सुधारावा या हेतूने विद्यार्थी प्रत्येक प्राध्यापकाकडे ठराविक विद्यार्थ्यांची पालकत्वाची जबाबदारी
- विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद राहावा . या हेतुने पालक मेळाव्याचे आयोजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र व सैनिकी, अधिकारी, पोलीस अधिकारी मार्गदर्शन केंद्र
